महाराष्ट्र शासन  •  प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

वारनिहाय पाककृती नियोजन

दोन आठवड्यांचे चक्रीय आहार वेळापत्रक  |  शाळेच्या दर्शनी फलकासाठी

वार

पहिला आठवडा

दुसरा आठवडा

सोमवार

मूगडाळ खिचडी

मूग शेवग्याचे वरण भात

मंगळवार

व्हेजिटेबल पुलाव

मटार पुलाव

बुधवार

चवळी खिचडी

मोड आलेल्या मटकीची उसळ

गुरुवार

चना पुलाव

मसुरी पुलाव

शुक्रवार

मोड आलेल्या मटकीची उसळ

चवळी खिचडी

शनिवार

मसाले भात

सोयाबीन वडी पुलाव

प्रति विद्यार्थी प्रमाण:  इयत्ता १–५ : तांदूळ १०० ग्रॅम  |  इयत्ता ६–८ : तांदूळ १५० ग्रॅम

टीप : प्रत्येक पाककृतीसाठी डाळी, कडधान्ये, तेल व इतर साहित्याचे प्रमाण मूळ पत्रातील परिशिष्ट-अ नुसार घ्यावे.

संदर्भ : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा; पत्र दिनांक २८.०९.२०२६, परिशिष्ट-अ (पृष्ठ २–१३).

समूह साधन केंद्र बेला  •  पंचायत समिती भंडारा